आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 Episodes Spl: आज्या, विक्या अन् शितली.. ही आहेत 'लागिरं..' मधल्या या सर्वांची खरी नावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटटेनमेंट डेस्क - महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या 'लागिरं झालं जी' मालिकेने अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. नुकतीच मालिकेचे यशस्वी 100 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी सेटवर केक कापून सेलिब्रेशन केले. 
गेल्या अडीच महिन्यांमध्ये या मालिकेने घराघरात आपले स्थान निर्माण केले आहे. आज्या, विक्या, राहुल्या, शितली ही नावं ऐकली तरी कान टवकारायला होतात. पण ही सगळी नावं मालेकेतील पात्रांची आहेत, आणि त्या पात्रांनीच आपल्याला 'लागिरं' करून सोडलं आहे. पण या सर्वांची खरी नावं काय असतील हे आपल्याला शक्यतो माहिती नसते. किंबहुना कधी आपण तसा विचारही करत नाही. आज आपण याच सर्व पात्रांची नावे जाणून घेणार आहोत.

चला तर मालिकेचे 100 एपिसोड्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात, 'लागिरं झालं जी'मधील सर्व पात्रांचे Real Names.... 
बातम्या आणखी आहेत...