आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुझ्या बॅटिंगपुढे माझ्या लग्नातील गुलाबजामही फिके.. वाचा गृहिणीचे तेंडल्याला लिहिलेले पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर.. एक असे नाव जे संपूर्ण देशालाच काय पण संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांना एकत्र आणते. सचिन तेंडुलकरच्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीवर आधारित 'सचिन तेंडुलकर अ बिलियन ड्रीम्स' नावाचा माहितीपट शुक्रवारी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सचिन नुकताच चला हवा येऊ द्या.. च्या मंचावर आला होता. त्यावेळी सचिनच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. पण या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले ते, पोस्टमन काकाने आणलेले पत्र. यावेळी एका गृहिणीच्या मनातील सचिनची प्रतिमा लेखक अरविंद जगताप यांनी अशी काही मांडली की, प्रत्येक स्त्रीला त्यांचा शब्द न शब्द खरा वाटला असेल. चला तर मग पाहुयात काय लिहिले आहे, या पत्रात. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या पत्राचा मजकूर खास तुमच्यासाठी...
बातम्या आणखी आहेत...