आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावेरी आहे सोनालीच्या लाडक्या लेकीचे नाव, वाचा मराठी स्टार्स किड्सचे Names

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील सो कूल अॅक्ट्रेस सोनाली कुलकर्णी हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. सोनालीचे लग्न नचिकेत पंचवैद्य यांच्यासोबत झाले असून लग्नानंतरही सोनाली सिनेसृष्टीत कार्यरत आहे. या दाम्पत्याला एकुलती एक मुलगी असून तिचे नाव कावेरी आहे. कावेरी आता सहा वर्षांची आहे. 18 ऑक्टोबर 2011 रोजी कावेरीचा जन्म झाला. सोनालीने तिच्या लाडक्या लेकीचा यंदाचा वाढदिवस हाँगकाँग येथे सेलिब्रेट केला. वयाच्या 37 व्या वर्षी सोनाली आई झाली. 
 
खरं तर सामान्यांना सेलिब्रिटींच्या चित्रपटांविषयी जेवढी माहिती असते, तेवढी माहिती मात्र त्यांच्या खासगी आयुष्याविषयी नसते. म्हणूनच या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय, मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींच्या मुलांची नावे काय आहेत... चला तर मग जाणून घेऊयात, काय आहेत, मराठी कलाकारांच्या मुलांची नावे...
बातम्या आणखी आहेत...