आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सई, तेजस्विनीपेक्षा ठेंगणी आहे प्राजक्ता, जाणून घ्या M-Townच्या 10 फेमस अॅक्ट्रेससची Height

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सौंदर्य व्यक्तिमत्त्वाला चारचाँद लावत असते. सौंदर्यासोबतच चांगली उंचीसुद्धा असली तर सोने पे सुहागा. बॉलिवूडच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींच्या सौंदर्यात त्यांची उंचीसुद्धा महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्या सुंदर तर आहेतच मात्र सोबतच त्यांची हाइटसुद्धा कमाल आहे. 

मराठी इंडस्ट्रीत सर्वात उंच अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडीत, क्रांती रेडकर, पूजा सावंत या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. या अभिनेत्रींची उंची इतर अभिनेत्रींच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तर अभिनेत्री अमृता सुभाषची उंची इतर अभिनेत्रींच्या तुलनेत कमी आहे. म्हणूनच तिला आपण मराठीतील ठेंगणी अॅक्ट्रेसही म्हणू शकतो. 
 
अभिनेत्री प्राजक्ता माळी
लवकरच 'हंपी' या चित्रपटातून आपल्या भेटीस सज्ज झालेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची उंची इतर मराठी अभिनेत्रींच्या तुलनेत कमी आहे. 5.1 एवढी प्राजक्ताची उंची आहे. 
 
इतर मराठी अभिनेत्रींची हाइट किती आहे, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...