आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी आयुष्यात सोज्वळ नव्हे ग्लॅमरस आणि हॉट आहे \'सरला बहू\', वाचा हिच्याविषयी A to Z

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - झी मराठी वाहिनीवरील 'काहे दिया परदेस' ही मालिका लवकरच आपला निरोप घेणार आहे.  24 सप्टेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असून याऐवजी संभाजी ही मालिका नव्याने दाखल होतेय.
 
काहे दिया परदेस ही  मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. अगदी पहिल्या एपिसोडपासून या मालिकेने चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. मराठमोळी गौरी आणि बनारसचा शिव यांची प्रेमकहाणी त्याभोवती फिरणारे कथानक मालिकेत चांगलेच रंगवलेले गेले.
 
या मालिकेमध्ये सायली संजीवशिवाय मोहन जोशी, शुभांगी गोखले अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट आहे. पण मालिकेची पार्श्वभूमी हिंदी असल्यामुळे या मालिकेतील हिंदी कलाकारही पसंती मिळवत आहे. अशीच लोकांना आवडलेली या मालिकेतील एक महत्त्वाची व्यक्तीरेखा म्हणजे सरला बहू. घरातील मोठी पण विसरभोळी सून साकारणाऱ्या या अभिनेत्रीविषयी आपण या पॅकेजमधून माहिती जाणून घेणार आहोत. तिच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे, 'सरला बहू' साकारणाऱ्या अॅक्ट्रेसचे खरे नाव..
 
(एका मॉडेलिंग साईटवरील प्रोफाईलवरून टेयानाची ही माहिती घेतली आहे.)
बातम्या आणखी आहेत...