आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी इंडस्ट्रीतील या 6 अॅक्टर्सना प्रेमात पडला वयाचा विसर, कमी वयाच्या तरुणींसोबत थाटले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः न उम्र की सीमा हो न जन्म का हो बंधन जब प्यार करे कोइ तो देखे केवल मन... या गाण्याचे बोल अनेक मराठी स्टार्सच्या आयुष्याशी तंतोतंत जुळतात. मराठीतील अनेक कलाकारांनी त्यांच्यापेक्षा अतिशय कमी वयाच्या तरुणीची जोडीदाराच्या रुपात निवड केल्याची उदाहरणे येथे आहेत. आता हेच बघा ना, मराठीतील आघाडीचा अभिनेता उमेश कामत आणि त्याची पत्नी प्रिया बापट यांच्या वयात तब्बल आठ वर्षांचे अंतर आहे. आज (18 सप्टेंबर) प्रियाचा वाढदिवस असून तिने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. 18 सप्टेंबर 1986 ही प्रियाची जन्मतारीख आहे तर 12 डिसेंबर 1978 रोजी उमेशचा जन्म झाला.
 
उमेश आणि प्रिया यांच्या मराठी फिल्म इंडस्ट्रीत असे आणखी काही कपल आहेत, ज्यांच्या वयात बरेच अंतर आहे. एका जोडीत तर तब्बल 18 वर्षांचे अंतर आहे..
 
कोणकोणत्या सेलिब्रिटींना प्रेमात पडला वयाचा विसर आणि थाटले कमी वयाच्या तरुणींशी लग्न जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...