आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कच्चा\' नव्हे रवी जाधव आहे मराठी इंडस्ट्रीचा \'पक्का लिंबू\', सलग 5 चित्रपट हिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - रवी जाधव हे नाव मराठी चित्रपट सृष्टीला नवे नाही. आज रिलीज झालेल्या कच्चा लिंबू चित्रपटातून रवी जाधव एका नव्या भूमिकेत म्हणजे अॅक्टर म्हणून आपल्या सर्वांच्या समोर येत आहे. आजवर दिग्दर्शक म्हणून चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्या मनावर ठसा उमटवलेला रवी अॅक्टर म्हणूनही छाप सोडण्यात यशस्वी होणार हे नक्की. 

'कच्चा लिंबू' चित्रपटात रवी जाधव यांची भूमिका पाहून ते अॅक्टर म्हणूनही तेवढेच ताकदीचे असल्याचे पाहायला मिळते. पण दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांची एक वेगळीच शैली आहे. त्यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या सहाही चित्रपटांमध्ये वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळाली. मनोरंजन करतानाच एखाद्या सामाजिक विषयाला कशाप्रकारे लोकांसमोर मांडता येते याचे उत्तम उदाहरणही त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या याच चित्रपटांबाबत आपण आज जाणून घेणार आहोते. 
 
पुढील स्लाइड्सवर, रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांविषयी...
 
बातम्या आणखी आहेत...