आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच बाप्पाला असे वाटत असेल..! आजही तंतोतंत लागू होते, रितेशचे हे Bappa Song

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम असताना गणपती बाप्पाला नेमके काय वाटत असेल याचा शक्यतो कोणीही विचार करत नाही. अभिनेता रितेश देशमुख याने या थीमच्या आधारेच एक व्हिडीओ तयार करून गणेशोत्सवाचा संपूर्ण बदललेला चेहरा समोर आणला होता. गेल्यावर्षी एका वाहिनीसाठी हा व्हि़डीओ तयार केला होता. तो चांगलाच व्हायरल झाला होता. पण वर्षभर जुना असला तरी आजच्या परिस्थितीवर हा व्हिडीओ तंतोतंत लागू होतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला किमान दोन मिनिटे नक्कीच विचार करावासा वाटेल. चला तर मग, आजच्या गणेश स्थापनेच्या मुहूर्तावर पाहुयात रितेश का म्हणतोय Thank God Bappa..

पुढील स्लाइड्सवर वाचा, या गाण्याच्या माध्यमातून मांडलेल्या काही बाबी...
बातम्या आणखी आहेत...