आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीच्या 'सरस्वती'चे निकनेम आहे 'गुड्डू', या नावामागेही आहे गमतीशीर कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटटेनमेंट डेस्क - कलर्स मराठी वरील सध्याच्या आघाडीच्या मालिकांपैकी एक म्हणजे 'सरस्वती'. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. विशेषतः शिर्षकपात्र म्हणजे सरस्वीच्या पात्राला लोक सर्वाधिक पसंती देत आहेत. सरस्वतीची भूमिका करणाऱ्या अॅक्ट्रेसच्या लाईफबाबत आपण आज काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. 

खरे नाव अवघड असल्याने म्हणू लागले गुड्डू.. 
मालिकेत सरस्वतीची भूमिका करणाऱ्या अॅक्ट्रेसचे खरे नाव आहे तिक्षिता. पण तिचे हे नाव उच्चारण्यासाठी अवघड असल्याने अनेकांनी नीट तिचे नाव घेता येत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांनी आणि तिच्या जवळच्या लोकांनी तिला गुड्डू हे निकनेम दिलं होतं. त्यानंतर मग तिला ओळखणारे सगळे तिला याच नावाने बोलवू लागले होते. 

सरस्वती म्हणजचे तिक्षिताबद्दल अशीच रंजक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर.. 
 
बातम्या आणखी आहेत...