आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'झंडा तेरे हाथ का, मेरे सीने मे गड जाएगा\', स्वातंत्र्यदिनी जितूने मांडले परखड मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - जितेंद्र जोशी हा अत्यंत उत्तम आणि संवेदनशील अभिनेता आणि तेवढाच संवेदनशील लेखक म्हणूनही ओळखला जातो. जितेंद्र जोशीच्या मनाला भिडणाऱ्या अनेक कविता आपण ऐकल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जितूने आज फेसबूकवर त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने आजच्या सामाजिक तणावावर भाष्य करणारी एक कविता सादर केली आहे. 

आपल्या देशात साजरा केल्या जाणाऱ्या बहुतांश सणांमध्ये झेंड्याचा वापर केला जातो. प्रत्येक धर्माचा त्यांचा एक झेंडा आहे. तसाच भारताचाही एक झेंडा आहे. भारताच्या याच झेंड्याबाबतच्या भावना व्हिडीओतून मांडत असल्याचे जिंतूने म्हटले आहे. हिंदीत सादर केलेल्या या कवितेतून जितून अत्यंत समर्पक असे विचार परखड शब्दांत मांडले आहे. चला तर मग पाहुयात जितूने केलेली ही कविता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, जितेंद्र जोशीने व्हिडिओत सादर केलेली कविता.. अखेरच्या स्लाइडवर कवितेचा व्हिडीओ..
बातम्या आणखी आहेत...