आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढचं पाऊलनंतर आता जुई झळकतेय या मालिकेत, पुन्हा एकदा अस्तादबरोबर जोडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - पुढचं पाऊल मालिकेनंतर जुई गडकरी आता सरस्वती या मालिकेमध्ये चाहत्यांसमोर झळकणार आहे. विशेष म्हणजे पुढचं पाऊल या मालिकेत तिचा हिरो असलेला अस्ताद काळे याच्याबरोबरच पुन्हा एकदा जुईची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र या मालिकेत जुई मुक्या मुलीची भूमिका करत आहे. 

सरस्वती मालिकेत नवा ट्रॅक..
चाहत्यांच्या आवडत्या मालिकांपैकी एक असलेल्या सरस्वती या कलर्स मराठीवरील मालिकेत सध्या नवा ट्रॅक सुरू आहे. त्यामुळे जुई गडकरीची मालिकेत एंट्री झाली आहे. विद्युलने सरस्वतीला कायमचे राघवच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी देविका नावाच्या मुलीबरोबर त्याचे लग्न लावले आहे. जुई याच देविकाचे पात्र साकारत आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, जुई गडकरी म्हणजे मालिकेतील देविकाचे काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...