आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी आयुष्यात दोनदा लग्नगाठीत अडकली आहे सोनाली, वाचा \'बच्चूच्या आई\'विषयी A to Z

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः सोनाली कुलकर्णी हे नाव सर्वांच्याच परिचयाचे आहे. 'सो कूल' या नावानेही तिला ओळखले जाते. सोनाली सध्या चर्चेत आहे ती 'कच्चा लिंबू' या चित्रपटामुळे. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आणि समीक्षकांनी चित्रपटाला कौतुकाची पावती दिली आहे. गतीमंद मुलाची आई शैला काटदरेच्या भूमिकेत सोनालीने सहजसुंदर अभिनय केला आहे.
 
चित्रपटाच्या रिलीजच्या निमित्ताने जाणून घेऊयात सोनालीच्या खासगी आयुष्याविषयी सर्वकाही... 
बातम्या आणखी आहेत...