आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एडनबर्ग फिल्म फेस्टीव्हलमध्ये 'कच्चा लिंबू' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, प्रसाद ओकवर अभिनंदनाचा वर्षाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल चाईल्ड आणि त्यांना वाढवण्यात आई-वडिलांना येणाऱ्या अडचणी यासारख्या संवेदनशील विषयावर बनवण्यात आलेला चित्रपट कच्चा लिंबूला प्रेक्षकांचे तसेच समीक्षकांचेही खूप प्रेम मिळाले. या चित्रपटातून दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांचा अॅक्टींग डेब्यू केला आहे तर प्रसाद ओकची पहिलीच निर्मिती असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. 

 

या चित्रपटाच्या शिरपेचात नुकताच एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एडनबर्ग फिल्म फेस्टीव्हलमध्ये 'कच्चा लिंबू' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कच्चा लिंबू चित्रपटाचे काही ऑन लोकेशन फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...