आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमाचा झाला विजय, शिवची अर्धांगिनी झाली गौरी, बघा दोघांचा Wedding Album

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरी झाली शिवची नवरी... - Divya Marathi
गौरी झाली शिवची नवरी...
एन्टरटेन्मेंट डेस्कः झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'काहे दिया परदेस'मध्ये शिव आणि गौरीचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पडला. आधी गौरीच्या वडिलांना असलेला शिवचा विरोध त्यात वहिनींनी रचलेले कुटील डाव, शिवच्या अम्माचा असलेला या लग्नाला विरोध आणि गौरीबद्दलचा त्यांच्या मनातील तिरस्कार अशा अनेक अग्नीपरीक्षा पार करत शिव गौरीचं हे नातं लग्नाच्या मांडवात आलं आणि गौरी कायमची शिवची झाली.
हे लग्न जरी पार पडत असलं तरी शिवच्या अम्माच्या मनातला गौरीबद्दलचा राग अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे येणा-या काळात गौरी शिवच्या अम्माचे मन कसे जिंकणार हे मालिकेत बघणं औत्सुक्याचं ठरणारेय.

शिव गौरीच्या शानदार विवाह सोहळ्याची एक छोटीशी झलक खास छायाचित्रांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा शिव-गौरीचा Wedding Album
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...