आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'शिव\'ची \'गौरी\' प्रत्यक्षात आहे Hot & Glamours, जाणून घ्या तिच्याबद्दल सर्वकाही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी मुलगी आणि हिंदी भाषिक तरुणाची प्रेमकहाणी असलेली 'काहे दिया परदेस' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. भाषा आणि प्रांताच्या बंधनापलीकडे जाऊन प्रेमाचं आपलं एक नवं विश्व तयार करणारे गौरी आणि शिव आता घराघरांतील अविभाज्य भाग बनले आहेत. याचवर्षी 28 मार्च रोजी ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली. या मालिकेत सायली संजीव ही अभिनेत्री गौरीच्या तर ऋषी सक्सेना हा हिंदी कलाकार शिवच्या भूमिकेत झळकत आहेत. अगदी साध्या भोळ्या गौरीची भूमिका सायली चोख बजावत आहे. आता लवकरच शिव आणि गौरी विवाहबंधनात अडकणार आहेत.

मालिकेत अतिशय साधी दिसणारी सायली खासगी आयुष्यात मात्र ग्लॅमरस आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सायली संजीवचा रिअल लाईफमधील ग्लॅमरस लूक तर दाखवतोयच सोबतच तिच्याविषयीचीसुद्धा बरीच माहिती तुम्हाला वाचता येईल.

चला तर मग मुळची कुठली आहे सायली, किती शिकलीये, कशाकशाची तिला आवड आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...