आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठमोळी अनुष्का बॉयफ्रेंडबरोबर गेली व्हॅकेशनवर, सोशल मीडीयावर पोस्ट केले रोमँटीक फोटोज्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री आणि व्हीजे अनुषा दांडेकर सध्या साऊथ आफ्रिकामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. यावेळी दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे काही खास फोटोज् शेअर केले आहेत. अनुष्काने फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे की, “The most beautiful & romantic place I’ve been in Australia… And I got to do it with this one @kkundrra ❤️ #blessed @exceptionalkangarooisland @southaustralia #seesouthaustralia”.

 

गेल्या काही वर्षापासून अनुष्का आणि करण एकमेकांना डेट करत आहेत. जेव्हाही गरज पडते तेव्हा हे दोघे एकमेकांचा स्टँड घेण्यास कधीही चुकत नाहीत. अनुष्काने तिचे काही बोल्ड फोटोशूट जेव्हा शेअर केले होते त्यावेळी तिला लोकांनी ट्रोल केले होते पण त्यावेळी करणने या सर्व ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले होते. 


पुढच्या स्लाईडवर पाहा, करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरचे व्हॅकेशनचे 7 फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...