आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापूर्वी तुम्ही कधीही पाहिला नसेल सोज्वळ केतकीचा हा Glamorous अंदाज!!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रात दिसणा-या या सेलिब्रिटी ओळखलंत का तुम्ही... होय ही केतकी माटेगावकरच आहे. केतकी हे नाव ऐकलं की आपोआपच आपल्या कानात सुरेल स्वर ऐकू यायला लागतात. पण एवढेच नाही, तर तिचा सुंदर चेहराही डोळ्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही. त्याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षात केतकीने गायनाबरोबरच तिच्या अभिनयनेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. 

केतकीला आजवर आपण साडी किंवा पारंपरिक रुपातच अधिक पाहिले आहे. पण आज आम्ही तुम्हाला केतकीचा ग्लॅमरस अंदाज दाखवत आहोत. केतकीचे बालपणीचे रुप जेवढे लोभसवाणे आहे, तारुण्यात पदार्पण केल्यानंतर ती तेवढीच सुंदर दिसतेय. 23 वर्षीय केतकीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नवीन फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोजमध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अंदाज बघायला मिळतोय. सोज्वळ केतकीच्या या ग्लॅमरस फोटोजवरुन बघणा-यांची नजरच हटणार नाही, हे नक्की.. 

केतकीचे ग्लॅमरस अंदाज दाखवणा-या खास फोटोजचे कलेक्शन आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. केतकीचे हे रुप यापूर्वी कदाचित कधीच तुम्ही पाहिले नसावे.
 
चला तर मग पाहुयात, सोज्वळ केतकीचा ग्लॅमरस अंदाज आहे तरी कसा...  
बातम्या आणखी आहेत...