आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: मंजिरी फडणीसच्या या शॉर्टफिल्मला मिळाला हा पुरस्कार, ब्लॅक लेडीसोबत दिली पोझ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री मंजिरी फडणीस आणि हिंदी अभिनेता हर्षवर्धन राणे या दोघांच्या 'खामखा' या शॉर्टफिल्मला फिल्मफेअर पीपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट लघुकथेमध्ये पुरस्कार मिळाला होता. एका अनपेक्षित बसप्रवास आणि त्यादरम्यान हळुहळु फुललेले दोघांचे प्रेम अशी ही लघुकथा होती. 

 

मंजिरी फडणीसने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती शॉर्टफिल्ममधील अभिनेता हर्षवर्धन राणे आणि दिग्दर्शिका आरती बागडी दिसत आहेत. फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की, Finally got my proper pic with our Filmfare for Khamakha yesterday! After almost 11 months!
#awards

 

(शेवटच्या स्लाईडवर शॉर्टफिल्मचा VIDEO)

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मंजिरी फडणीसने शेअर केलेले तसेच पुरस्कार जिंकल्यानंतरचे टीमचे काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...