आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Marathi Actors Like Swapnil Joshi, Shreyas Talpade And Many More Actors Wife Profession

या सेलेब्सपैकी कुणाची पत्नी आहे निर्माती, तर कुणाची डेंटिस्ट, जाणून घ्या सेलेब्सच्या वर्किंग पत्नींविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः स्वप्नील जोशी पत्नी लीनासोबत, सुबोध भावे पत्नी मंजिरीसोबत, संजय नार्वेकर पत्नी असितासोबत आणि अतुल कुलकर्णी पत्नी गीतांजलीसोबत)

आजची स्त्री पत्नी बनून फक्त पतीने दिलेल्या सुख-सुविधांचा लाभ न घेता प्रत्येक सुख-सुविधा मिळविण्यात बरोबरीने हातभार लावू लागली आहे. संघर्ष करू लागली आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकारांच्या पत्नींनीसुद्धा त्यांच्या संघर्षात त्यांना मोलाची साथ दिली आहे. फार कमी जणांना नावाजलेल्या कलाकारांच्या पत्नी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, हे ठाऊक आहे.
या पॅकेजमधून आज आम्ही तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांच्या पत्नी कोणत्या क्षेत्रात आपले करिअर करत आहेत, ते सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मराठी सेलिब्रिटींच्या वर्किंग पत्नींविषयी...