आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health Is Wealth : जाणून घ्या अमृतासह हे मराठी Celebs कसे ठेवतात स्वतःला फिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अभिनेत्री अमृता खानविलकर)
'हेल्थ इज वेल्थ' असे म्हटले जाते. मराठी सेलिब्रिटी आपल्या बिझी शेड्युलमध्येही स्वतःला फिट ठेवतात. सकाळी वेळ नसल्यास संध्याकाळी किंवा रात्री ते व्यायाम आवर्जुन करत असतात. व्यायाम हा फ्रेश होण्याचा उत्तम उपाय असल्याचे अभिनेत्री अमृता खानविलकर सांगते. अमृतासोबत मराठी इंडस्ट्रीतील आणखी काही नावाजलेले स्टार्स स्वतःला कसे फिट ठेवतात, हे आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून सांगत आहोत...
चला तर मग जाणून घेऊयात, स्वतःला कसे फिट ठेवतात मराठी सेलिब्रिटी...