आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhika Apte Is An Indian Film And Stage Actress, Know More About Her

न्यूड फोटोमुळे चर्चेत आलेली मराठमोळी राधिका आपटे आहे विवाहित, पुण्यात गेले बालपण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अभिनेत्री राधिका आपटे)

न्यूड सेल्फी व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे अचानक प्रकाशझोतात आली आहे. व्हायरल झालेली ही छायाचित्रे राधिकाची ओरिजनल छायाचित्रे आहेत की मॉर्फ केलेली आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र ही छायाचित्रे आपली नसल्याचे राधिकाने स्पष्ट केले आहे.
आता ही छायाचित्रे खरंच मॉर्फ केलेली आहेत, की ओरिजिनल हे तपासाअंती स्पष्ट होईलच. मात्र अचानक प्रकाशझोतात आलेली राधिका आपटे आहे तरी कोण? कोणकोणत्या सिनेमांमध्ये तिने अभिनय केला आहे? हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत...
जाणून घ्या तिच्याविषयी बरेच काही...