आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 Reasons Why Marathi Film Sairat Is Must Watch Film

\'सैराट\' का आहे Must Watch सिनेमा, सोशल मीडियावर व्हायरल झाली कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या सिनेमाची सर्वच स्तरांवर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 'फँड्री'ला मिळालेल्या यशानंतर नागराज मंजुळे यांचा हा दुसरा सिनेमा आहे. गाण्यांपाठोपाठ सिनेमाच्या ट्रेलरलाही सिनेरसिकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. 29 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमातील अजय-अतुल यांची गाणी आणि रिंकू-आकाश हे दोन नवोदित चेहरे सिनेमाच्या रिलीजपूर्वीच हिट ठरले आहेत. झिंगाट, सैराट झालं जी... याड लागलं गं... या गाण्यांची झिंग प्रेक्षकांवर चढली आहे. सोशल मीडियासुद्धा याला अपवाद नाहीये. सध्या फेसबुकवर 'सैराट'ची जादू बघायला मिळत आहे. इतेकच नाही तर हा सिनेमा प्रेक्षकांनी का बघावा याची एकुण 17 कारणे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

'सैराट' का ठरतोय मस्ट वॉच सिनेमा जाणून घेण्यासाठी वाचा 17 कारणे...