आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज लग्नाचा पाचवा वाढदिवस सेलिब्रेट करताय हेमंत-क्षिती, एकमेकांना दिल्या प्रेमळ शुभेच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील एक क्युट कपल म्हणून क्षिती जोग आणि हेमंत ढोमे यांचे नाव घेतले जाते. 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून 2010 साली प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता हेमंतने 2012 साली हिंदी तसेच मराठी इंडस्ट्रीतील नायिका क्षिती जोगसोबत संसार थाटला आहे. आज हेमंत आणि क्षिती त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. हेमंतने क्षितीला फोटो पोस्ट करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
हेमंत-क्षिती यांचे लग्न आणि रिसेप्शन पुण्यात पार पडले होते. यावेळी मराठीतील सर्व कलाकारांनी त्यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. 24 एप्रिल रोजी त्यांचा साखरपुडा तर 10 डिसेंबर 2012 रोजी त्यांचा लग्नसोहळा संपन्न झाला होता.   

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, हेमंत-क्षिती यांच्या लग्नसोहळ्याचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...