आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा होता मराठी कलाकारांचा दिवाळी सेलिब्रेशनचा अंदाज, पाहा खास PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज दिवाळी. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी सर्व कुटुंबीय मिळून दिवाळीचे सेलिब्रेशन करत आहेत. दिवाळी म्हटली की प्रत्येकजण आपापल्या व्यस्त शेड्यूलमधून घरच्यांसाठी वेळ काढतातच.
 
फराळ असो अथवा शॉपिंग, आपण सर्वच त्याबाबतीत फारच उत्साहात असतो. पण अशावेळी आपले आवडते सेलिब्रेटी कशाप्रकारे दिवाळी साजरी करत असतील याबाबत आपल्याला नक्कीच उत्सुक्ता असेल. तर आज खास तुमच्यासाठी मराठी कलावंतानी मागील वर्षी साजरा केलेल्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटोज् घेऊन आलो आहोत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कसे होते मराठी कलावंतांचे दिवाळी सेलिब्रेशन..
बातम्या आणखी आहेत...