आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतील अतुल अभ्यंकर, पाहा त्यांची खासगी आयुष्याची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिवंगत अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे लग्नातील छायाचित्र)

'जय मल्हार' या लोकप्रिय मराठी मालिकेमध्ये 'हेगडी प्रधाना'ची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे आज (12 नोव्हेंबर) सकाळी निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
'जय मल्हार' या कार्यक्रमातील त्यांनी साकारलेली अतिशय संयमी प्रधानाची भूमिका चांगलीच गाजली होती. अतुल अभ्यंकर यांनी सारे प्रवासी घडीचे, केशवा माधवा या नाटकातही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. शिवाय गंध फुलाचा गेला सांगून, देवयांनी या मालिकांमध्ये काम केले होते. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी रंभगूमीला मोठा धक्का बसला आहे.
अतुल अभ्यंकर यांची खासगी आयुष्याची छायाचित्रे बघण्यासाठी पुढे क्लिक करा... या छायाचित्रांमध्ये अतुल अभ्यंकर यांची त्यांच्या मित्रांसोबतची काही छायाचित्रे तुम्हाला येथे बघायला मिळतील.