आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: राम गणेश गडकरींची पणती आहे ही अॅक्ट्रेस, मिळाली होती जीवे मारण्याची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'पुढचं पाऊल' या मालिकेद्वारे 'कल्याणी'च्या भूमिकेतून ओळख मिळवलेली अभिनेत्री जुई गडकरी आज वाढदिवस साजरा करत आहे.  8 जुलै 1988 ला जन्मलेली जुई आईवडिलांची एकुलकती एक लेक आहे. 
 
8 जुलै 1988 रोजी मुंबई जवळील कर्जत येथे जुईचा जन्म झाला. जुईचे वडील केतन गडकरी लेखक, गीतकार असून एमटीएनएलमध्ये कामाला आहेत. तर आई नेत्रा गडकरीसुद्धा एमटीएनएलमध्ये नोकरी करते. राम गणेश गडकरी हे जुईचे पंजोबा आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत जुई लहानाची मोठी झाली. तिने मुंबई विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर जाहिरात आणि पब्लिक रिलेशन या विषयात पदव्यूत्तर पदवी प्राप्त केली. याशिवाय वेलिंगकर इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च अॅण्ड मॅनेजमेंट कॉलेजमधून तिने एमबीए पूर्ण केले.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, गायिका आणि नृत्यांगणासुद्धा आहे जुई.. मिळाली होती जीवे मारण्याची धमकी.. 
 
बातम्या आणखी आहेत...