आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस, इस्त्रीवाला, गार्ड ते दिग्दर्शक, वाचा नागराज मंजुळेंचा प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्‍ट्र सैराटमय झाला. सर्वत्र नागराज मंजुळे यांच्‍याविषयीच चर्चा सुरू आहे. मंजुळे यांनी अत्‍यंत प्रतिकुल परिस्‍थ‍ितीत हे यश प्राप्‍त केले. पोलिस कॉन्‍स्‍टेबल, सिक्युरिटी गार्ड, इस्त्रीवाला ते यशस्‍वी दिग्दर्शक अशी त्‍यांची संघर्षगाथा आहे ती खास divyamarathi.com साठी...
असे गेले बालपण
> सोलापूर जिल्‍ह्यातील, करमाळा तालुक्यातील जेऊर या गावात नागराज यांचा वडार समाजात जन्‍म झाला.
> नागनाथ यांच्‍या वडिलांचे नाव पोपटराव; पण त्‍यांना त्‍यांचे काका बाबुराव मंजुळे यांनी दत्‍तक घेतले होते.
> घरी अठराविश्‍वे दारिद्र. वडलांना सही करण्‍यापुरती अक्षर ओळख तर आई निरक्षर.
> शाळा बुडवून ते चित्रपट पहायला जात असत.
> खरेतर नागराज यांना गोष्ट ऐकायला खूप आवडायचे.
> त्यांची मोठी आत्या, आई गोष्टी सांगायच्या, त्या ऐकताना नागराज त्या गोष्टीच्या जगात रमून जायचे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, नागराज यांची संघर्षगाथा....
बातम्या आणखी आहेत...