आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मला काहीच प्रॉब्लेम नाही' : पुन्हा एकदा पाहायला मिळणार स्पृहाचा सोज्वळ Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी यांचा नवरा बायकोच्या नात्यावर आधारित असलेला आणखी एक चित्रपट या आठवड्यात चाहत्यांच्या भेटीला येतोय. 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' असे नाव असलेल्या या चित्रपटातून नवरा बायकोच्या नात्याला गंज चढल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. त्याचवेळी नवरा बायकोमधील अल्हाददायक नातेही फुलवण्यात आले आहे. स्पृहा जोशीचा नेहमीप्रमाणेच अत्यंत सोज्वळ अंदाज चित्रपटात पाहायला मिळतो. पण नेहमीप्रमाणेच जेवढी सोज्वळ तेवढीच सुंदर आणि ग्लॅमरस स्पृहा या चित्रपटात दिसली आहे. चित्रपटाची काही गाणी आणि ट्रेलर रिलीज झाली असून, यातून स्पृहाचा खास लूक पाहायला मिळत आहे. चित्रपटात तिच्या अभिनयाची जादूही अनुभवायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरून दिसत आहे. या पॅकेजमध्ये आपण स्पृहाचा या चित्रपटातील खास लूक पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, स्पृहा जोशीचे चित्रपटातील काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...