आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या भेटीतच महेश मांजरेकरांना आवडली होती मेधा, अशी आहे Love Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर ही जोडी मराठी सिनेसृष्टीतील खास जोड्यांपैकी एक आहे. महेश आणि मेधा यांची केमिस्ट्री आपण चित्रपटातूनही पाहिली आहे. बंध नायलॉनचे या चित्रपटात त्यांनी एकत्र कामही केले आहे. खऱ्या आयुष्यात त्यांची पहिली भेट सुमारे 20 वर्षांपूर्वी झाली होती. तीही महेश मांजरेकर दिग्दर्शक म्हणून मेधा यांना भेटले होते. त्यांच्या या पहिल्या भेटीची स्टोरी अत्यंत खास आहे. कदाचित याच भेटीत महेश यांना मेधा आवडल्या आणि पुढे ते आयुष्याचे साथीदार झाले. चला तर मग जाणून घेऊयात महेश आणि मेधा मांजरेकर यांच्या जीवनातील या खास आठणीबाबत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची स्टोरी..
बातम्या आणखी आहेत...