आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनस्क्रीन शुभमंगल..चे शुटिंग अन् ऑफस्क्रीन स्वतःच्या शुभमंगलची तयारी, वाचा यांची Love Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील काही क्युट कपलपैकी एक जोडी म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे. सिनेमाच्या सेटवर झालेल्या या दोघांच्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि ते आयुष्यभराचे साथीदार बनले. पण त्यांची लव्ह स्टोरीही चांगलीच मजेशीर आहे. शुभमंगल सावधानच्या सेटवर एकिकडे शुटिंग सुरू होते आणि दुसरीकडे आदिनाथ आणि मी आमच्या शुभमंगल सावधानची तयारी करत होतो, असे उर्मिला सांगते. उर्मिला आज (4मे) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात या क्युट कपलची लव्ह स्टोरी. 

उर्मिला आणि आदिनाथ यांची पहिली भेट आदिनाथच्या घरीच झाली होती. महेश कोठारे त्यावेळी शुभमंगल सावधान या चित्रपटाच्या तयारीत होते. याचित्रपटासाठी ते हिरोइनच्या शोधात होते. त्याच कामाच्या निमित्ताने उर्मिला महेश कोठारे यांना भेटायला त्यांच्या घरी आलेली होती. पण त्यावेळी उर्मिला कोठारेंच्या घरी आली आणि असे काही घडले की, पुढे आयुष्यभरासाठी तेच उर्मिलाचे घर बनले. हे सर्व एका चित्रपटाच्या निमित्ताने घडले असले तरी त्याची संपूर्ण स्टोरी ही अत्यंत रंजक अशी आहे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी.. नेमके कसे जुळले त्यांचे प्रेमे..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्ष तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्ष तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...