आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : 'मराठी तारका'च्या 500 व्या प्रयोगाला 'धक-धक गर्ल'-'मिस हवाहवाई'ने लावले चारचाँद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : महेश टिळेकर निर्मित मराठी तारका या कार्यक्रमाचा पाचशेवा प्रयोग मुंबईत पार पडला. पाचशेव्या प्रयोगाला श्रीदेवीची उपस्थिती होती. तर पाठोपाठ धकधक गर्ल माधुरी दीक्षितने यावेळी खास हजेरी लावली.
अमृता खानविलकर, श्रुती मराठे, क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी, वर्षा उसगांवकर, किशोरी गोडबोले, हेमांगी कवी, नेहा पेंडसे, केतकी पालव, भार्गवी चिरमुले, प्राची पिसाट या मराठी तारकांनी श्रीदेवी आणि माधुरीच्या गाण्यांवर नृत्य सादर करुन त्यांना मानवंदना दिली.
मराठी तारकांच्या या बहारदार नृत्याला दाद देत मराठी माणसात टॅलेन्ट असतंच असतं असं म्हणत माधुरीने चाहत्यांच्या आग्रहाखातर 'हमरी अटरिया पे' या गाण्यावर खास नृत्याची झलकही पेश केली. येत्या दिवाळीत हा कार्यक्रम झी टॉकिजवर प्रदर्शित होणार आहे...
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या सोहळ्याची निवडक क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...