आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रवी जाधवसमोर 'न्यूड'चे अजून एक आव्हान, लेखिका मनिषाने पाठविली नोटीस, असे आहे प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लेखिका मनीषा कुलश्रेष्ठ आणि सध्या चर्चेत असलेला मराठी चित्रपट 'न्यूड'चे डायरेक्टर रवी जाधव यांच्यात आरोप-प्रत्योरोपांचे सत्र अजूनही सुरु आहे. मनिषाने आता रवीला नोटीस पाठवली आहे. मनीषाने पहिले रवी जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण रवी जाधव यांनी मनिषाला त्यांच्या फेसबुक मॅसेंजरमधून रिमुव्ह केले त्यामुळे मनिषाने आता त्यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. आईएफएफआईमध्ये नाही झाले न्यूड चित्रपटाचे स्क्रिनींग...

 

गोवा येथे झालेल्या 48 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही न्यूडचे स्क्रिनींग होऊ शकले नाही. सुचना आणि प्रसारण मंत्र्यांनी सर्वप्रथम मल्याळम चित्रपट `एस दुर्गा' आणि `न्यूड'ला फेस्टीव्हलबाहेरचा रस्ता दाखवला होता. याविरोधात इंडियन पनोरामाचे ज्युरी प्रमुख सुजॉय घोष आणि इतर अनेक ज्युरी मेंबर्सनी राजीनामा दिला होता. एस दुर्गाचे दिग्दर्शक सनल कुमार शशीधरन यांनी चित्रपटाच्या हकालपट्टीला केरळ हायकोर्टातही खेचले. निर्णय त्यांच्या पक्षात होता तरीही चित्रपटाचे स्क्रिनींग करण्यात आले नाही. 

 

पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, काय आहे नेमके प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...