आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actor Manoj Kolhatkar\'s New Car Mahindra TUV 300

\'जान्हवी-पिंट्या\'च्या \'बाबां\'नी घेतली नवी कार, शेअर केले Mahindra TUV 300चे फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते मनोज कोल्हटकर आपल्या नवीन कारसोबत. त्यांच्यासोबत अभिनेता रोहन गुजर दिसतोय. - Divya Marathi
अभिनेते मनोज कोल्हटकर आपल्या नवीन कारसोबत. त्यांच्यासोबत अभिनेता रोहन गुजर दिसतोय.
 
\'होणार सून मी ह्या घरची\' मालिकेतील जान्हवी आणि पिंट्याच्या वडिलांना नवीन कार खरेदी केली आहे. मालिकेतील एखाद्या दृश्याविषयी आम्ही मुळीच बोलत नाहीये. या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते मनोज कोल्हटकर यांनी आपल्या खासगी आयुष्यात ही नवीन कार खरेदी केली आहे. त्यांनी नुकतीच Mahindra TUV 300 ही कार खरेदी केली आहे.
 
आपल्या नवीन कारची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करुन त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले, \'\'And .. dis tym .. it\'s Mahindra TUV 3OO T8 on my porch ! Happyyyyy !!\'\'
 
होणार सून मी ह्या घरची या मालिकेत त्यांच्या मुलाची पिंट्याची भूमिका वठवणारा अभिनेता रोहन गुजर याने मनोज कोल्हटकर यांना शुभेच्छा देताना लिहिले, \'\'Congrattsss Manoj Kolhatkar kaka....For Your New Mahindra TUV 300....So Happy For You....\"Tuff Logonki Tuff Pasand\".
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मनोज कोल्हटकर यांनी शेअर केलेली खास छायाचित्रे...