आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते ही डान्सिंग क्वीन, लिहिते ...कौन होश में रहता है तुझे देखने के बाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क - सौंदर्य आणि शायरीचं नातं अतूट आहे. मराठी अभिनेत्री आणि डान्सिंग क्वीन मानसी नाईक तिच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करते, आज मानसी नाईकचा वाढदिवस आहे. या निमित्ताने divyamarathi.com मानसीच्या एका वेगळ्या पैलूची माहीती देत आहे. मराठी तारे-तारका सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. कोणाला आपल्या नव्या फिल्मचे प्रमोशन करायचे असते तर कोणी ताज्या घडामोडींवर आपले मत व्यक्त करतात. मानसीही सोशल मीडिया फ्रेंडली आहे. मात्र तिचा येथील वावर हा शायराना आहे. आपल्या फोटोंसोबत मानसी असे काही शेर शेअर करते की त्यामुळे दोन्हींचेही मोल वाढते. 
 
तेरे हुस्न को परदे की ज़रुरत नहीं है ग़ालिब 
कौन होश में रहता है तुझे देखने के बाद...
 
हा प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांचा शेर पोस्ट करताना मानसीने त्यासोबत तिचा फोटोही शेअर केला आहे. अशा शायराना अंदाजात मानसी ट्विटरवर असते. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा मानसीचे दिलखेचक फोटो आणि तिने पोस्ट केलेले शेर... 
   
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...