आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसीच्या या अदा पाहिल्यानंतर कोणीही म्हणणारच.. बाई वाड्यावर या!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानसी नाईक हिचे बाई वाड्यावर या हे भन्नाट गाणे असलेला जलसा हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे. चित्रपटाविषयी फारशी चर्चा नसली तरी मानसीच्या या गाण्याची गेल्या काही दिवसांत जोरदार चर्चा झालेली आहे.
मानसी नाईक हिने तिच्या डान्स स्टाइलच्या जोरावर गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेसृष्टीमध्ये मोठे नाव मिळवले आहे. गाण्यांमधल्या तिच्या अदांवर घायाळ होणारे लाखो चाहते आहेत. अनेक चित्रपटांमध्ये तिचे आयटम साँगही पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी आलेल्या बाई वाड्यावर या.. असे बोल असलेल्या गाण्यात आनंद शिंदे यांचा खास आवाज आणि गाण्यातील मानसीच्या अदा अशी जुगलबंदी पाहायला मिळाली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बाई वाड्यावर या गाण्यातील मानसीच्या अदा.. शेवटच्या स्लाइडवर पाहा संपूर्ण गाणे..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...