आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसीच्या या अदा पाहिल्यानंतर कोणीही म्हणारंच..बाई वाड्यावर या!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानसी नाईक हिने तिच्या डान्स स्टाइलच्या जोरावर गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेसृष्टीमध्ये मोठे नाव मिळवले आहे. गाण्यांमधल्या तिच्या अदांवर घायाळ होणारे लाखो चाहते आहेत. अनेक चित्रपटांमध्ये तिचे आयटम साँगही पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी आलेल्या बाई वाड्यावर या.. असे बोल असलेल्या गाण्यातही मानसी झळकली होती. एक तर आनंद शिंदे यांचा खास आवाज आणि गाण्यातील मानसीच्या अदा अशी जुगलबंदी असल्यानंतर ते गाणे हिट होणारच ना. हेच गाणे जलसा चित्रपटातून चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 21 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय. नुकतीच बाई वाड्यावर या.. गाण्याच्या सक्सेसच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ही माहिती देण्यात आली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बाई वाड्यावर या गाण्यातील मानसीच्या अदा.. शेवटच्या स्लाइडवर पाहा संपूर्ण गाणे..
बातम्या आणखी आहेत...