आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 वर्षांपूर्वी अमृताच्या वाढदिवशीच रिलीज झाला होता हा चित्रपट, सिद्धार्थ जाधवने शेअर केले फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सिद्धार्थ जाधव, भरत जाधव आणि अशोक सराफ यांचा चित्रपट 'साडे माडे तीन'ला आज दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधवने या त्याच्या ट्वीटर अकाउंट फोटो शेअर केले आहेत. 23 नोव्हेंबर 2010 साली हा चित्रपट रिलीज झाला होता.

 

या चित्रपटात तीन भावांची कथा दाखविण्यात आली होती. सिद्धार्थ, भरत आणि त्यांचा मोठा भाऊ अशोक सराफ यांनी ती भूमिका केली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट आज रिलीज झाला होता आणि यातील अभिनेत्री अमृता खानविलकरही आज तिचा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्रपटासंबंधित काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...