आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl. : अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आलाय \'दगडू\', पॉकेटमनीसाठी घ्यायचा शिकवण्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से अमीर है… हम जियेंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से… चला, हवा येऊ द्या…’ हा डायलॉग कानावर पडला की डोळ्यासमोर येतो तो दगडू… अर्थातच 'टाइमपास'मधला प्रेक्षकांचा लाडका प्रथमेश परब. प्रथमेशसाठी आजचा दिवस अतिशय स्पेशल आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्याचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. 29 नोव्हेंबर 1993 रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. 'बालक पालक', 'टाइमपास' या सिनेमांमुळे तो आता स्टार बनलाय. मात्र त्याचा हा प्रवसा खडतर परिस्थितीशी झगडत झालाय.
आज प्रथमेशच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याच्या या प्रवासाविषयी आणि त्याच्या आवडीनिवडींविषयी सांगत आहोत...
पुढे वाचा, प्रथमेशच्या खासगी आयुष्याशी निगडीत गोष्टी...