आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Diwali: रितेश देशमुखसह मराठी सेलेब्सनी कुटुंबीयांसोबत साजरा केला प्रकाशाचा सण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे -  देवदर्शन घेताना रितेश आणि त्याचा चिमुकला रिआन, उजवीकडे - (वर) - भाऊबीजेला आपल्या भावासोबत जेनेलिया देशमुख, (खाली) - कुटुंबीयांसोबत सेल्फी घेताना अमृता खानविलकर. - Divya Marathi
डावीकडे - देवदर्शन घेताना रितेश आणि त्याचा चिमुकला रिआन, उजवीकडे - (वर) - भाऊबीजेला आपल्या भावासोबत जेनेलिया देशमुख, (खाली) - कुटुंबीयांसोबत सेल्फी घेताना अमृता खानविलकर.
दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मराठी सेलिब्रिटींनीसुद्धा प्रकाशाचा हा सण आनंदाने साजरा केला. दिवाळीसाठी अनेक सेलिब्रिटींनी कामापासून सुटी घेतली होती. या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा केला.
अभिनेत्री अमृता खानविलकर, रितेश देशमुख, आदिनाथ कोठारे, यांच्यासह अनेक सेलेब्रिटींनी दिवाळी सेलिब्रेशनची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये सेलिब्रिटी भाऊबीज, पाडवा साजरा करताना दिसत आहेत.
चला तर मग मराठी सेलिब्रिटींनी कसे केले दिवाळी सेलिब्रेशन, कसा होता या खास सणानिमित्त सेलिब्रिटींचा लूक पाहुयात खास छायाचित्रांमधून...
(फोटो साभारः फेसबुक)
बातम्या आणखी आहेत...