आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Same to Same: हे मराठी सेलिब्रेटीज् आहेत बॉलिवूड कलाकारांचे Look alike

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण नेहमीच मराठी सेलिब्रेटी आणि हिंदी सेलिब्रेटी यांच्यात आपण तुलना करत असतो. ड्रेसिंग सेन्स असो अथवा लुक मराठी सेलिब्रेटी आता या दोघांचा उत्तम ताळमेळ साधताना दिसतात. मराठी सेलिब्रेटीही आता हिंदी कलाकारांप्रमाणे स्टायलिश झाले आहेत.

 

अनेक मराठी सेलिब्रेटी आणि हिंदी सेलिब्रेटी यांच्या लुकमध्ये आपल्याला बरेच साम्य पाहायला मिळते. अशाच काही मराठी सेलिब्रेटींच्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे लुकअलाईक असलेले पॅकेज आज खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...