आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज बालदिन: तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांचे लहानपणीचे फोटो पाहिले आहेत का तुम्ही?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आज 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिन. पंडीत नेहरुंनी खास लहान मुलांसाठी ठेवलेला हा स्पेशल दिवस. हा दिवस आला की सर्वांच्याच लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. अनेकजण त्यांच्या लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन हा दिवस स्पेशल करतात. त्यात आपले सेलिब्रेटीही मागे नाहीत. 
 
आपले आवडते मराठी कलाकार नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करतात. आज बालदिनानिमित्त सेलिब्रेटींच्या लहानपणीच्या फोटोंचे पॅकेज खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सर्व मराठी सेलिब्रेटींचे काही खास फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...