आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुमित राघवनच्या व्हिडिओची चर्चा, नाट्यगृहातील असुविधांमुळे कलाकारांमध्ये नाराजीचा सूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सुमित राघवन यांनी हा व्हिडिओ शेअर करुन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकला. त्यांनी व्हिडिओ शेअर करुन लिहिले,  डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची उत्कृष्ट VIP ROOM. अप्रतिम असा कोंदट सुवास. खरंच हुरूप येतो एक कलावंत म्हणून. नाहीतर ती घाणेरडी लंडनची थिएटर्स.... - Divya Marathi
अभिनेता सुमित राघवन यांनी हा व्हिडिओ शेअर करुन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकला. त्यांनी व्हिडिओ शेअर करुन लिहिले, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची उत्कृष्ट VIP ROOM. अप्रतिम असा कोंदट सुवास. खरंच हुरूप येतो एक कलावंत म्हणून. नाहीतर ती घाणेरडी लंडनची थिएटर्स....
काही दिवसांपूर्वी अभिनेता सुमित राघवन यांनी फेसबुक या सोशल साईटवर एक व्हिडियो शेअर केला आणि अवघ्या नाट्य व कला सृष्टीत चर्चेचा विषय ठरलाय. त्याचे झाले असे, की काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त सुमित आणि चिन्मयी राघवन हे दोघे डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात गेले असता, त्यांना व्हीआयपी रूममध्ये बसण्याची सोय करण्यात आली. मात्र ही व्हीआयपी रूम अगदीच दुरावस्थेत होती. तेथे कुबट असा वासही येत होता. यावर उपरोधिक असा व्हिडिओ सुमित यांनी सोशल साईटवर टाकला आणि समस्त नाट्यसृष्टीतून नाराजीचा एकच सूर उमटला आहे. नाट्यगृहातील या असुविधांविषयी रंगकर्मींनी खेद व्यक्त करत खटकणा-या बाबींवर प्रकाश टाकला आहे. याच मुद्द्यावरच्या अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधवसह काही रंगकर्मींनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काय म्हणताहेत कलाकार, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...