आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IFFI 2017: सई-नाना पाटेकरसह पोहोचले अनेक मराठी कलाकार, पाहा समारंभाचे Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा - इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया या समारंभाचे गोवा येथे थाटामाटात उद्घाटन झाले. यावेळी काही मराठी सेलिब्रेटींनीही या फेस्टीव्हलला उपस्थिती लावली. यात राधिका आपटे, सई ताम्हणकर, मृणाल कुलकर्णी, नाना पाटेकर, सैयामी खेर, शरद केळकर, हृषिता भट्ट यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. या इवेंटमध्ये सई ताम्हणकरच्या फॅशन सेंसने तिने लोकांची मने जिंकली.

 

न्यूड आणि एस. दुर्गा या चित्रपटांमुळे इफ्फी वाद चांगलाच गाजला होता. पण आता अखेर कच्चा लिंबू हा एकमेव मराठी चित्रपट फेस्टीव्हलमध्ये दाखवला जाणार आहे. 

 

इफ्फीचे उद्घाटन भव्य स्वरुपात करण्यात आले. यावेळी अभिनेता शाहरुख खान, बोनी कपूर, श्रीदेवी, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, इफ्फी सोहळ्याचे आतील काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...