आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रेशन पार्टीत दिसला मराठी स्टार्सचा जलवा, सई-अमृताच्या दिसल्या ग्लॅमरस अदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत नुकताच Viacom18 तर्फे एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या समुहाने नुकतीच दशकपुर्ती केली आहे. त्यानिमित्त Viacom18ने बिझनेस तसेच कला जगतातील अनेक कलाकारांना या आनंदात समाविष्ट करुन घेण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यात अनेक मराठी कलाकारांचा समावेश आहे.

 

आयोजित केलेल्या पार्टीमध्ये रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अनेक टीव्ही कलाकारांचा समावेश होता. मराठी चित्रपटसृष्टीतून यावेळी सोनाली कुलकर्णी, अवधुत गुप्ते, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर यांचा समावेश होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पार्टीला उपस्थित मराठी कलाकारांचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...