आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाची पत्नी आहे निर्माती, तर कुणाची डेंटिस्ट, जाणून घ्या 14 मराठी अॅक्टर्सच्या वर्किंग पत्नींविषयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजची स्त्री पत्नी बनून फक्त पतीने दिलेल्या सुख-सुविधांचा लाभ न घेता प्रत्येक सुख-सुविधा मिळविण्यात बरोबरीने हातभार लावू लागली आहे. संघर्ष करू लागली आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकारांच्या पत्नींनीसुद्धा त्यांच्या संघर्षात त्यांना मोलाची साथ दिली आहे. फार कमी जणांना नावाजलेल्या कलाकारांच्या पत्नी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, हे ठाऊक आहे. या पॅकेजमधून आज आम्ही तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांच्या पत्नी कोणत्या क्षेत्रात आपले करिअर करत आहेत, ते सांगत आहोत.
 
डेंटिस्ट आहे स्वप्नील जोशीची पत्नी लीना 
अभिनेता स्वप्नील जोशी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचा लाडका अभिनेता. स्वप्नील डिसेंबर 2011 मध्ये लीना आराध्येबरोबर लग्नगाठीत अडकला. मुळची औरंगाबदची असलेली लीना आघाडीच्या अभिनेत्याची पत्नी असण्याबरोबर व्यवसायाने डॉक्टर आहे. लीना मुंबईत डेंटिस्ट म्हणून काम करते.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 13 मराठी सेलिब्रिटींच्या वर्किंग पत्नींविषयी...
बातम्या आणखी आहेत...