आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#Baapmanus म्हणत \'पाठकबाईं\'नी शेअर केला फोटो, प्रियकर सुयश टिळकने सांगितले कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडिया आजकाल भावना व्यक्त करण्याचे खुले माध्यम झाले आहे. याद्वारे कोणीही कधीही आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यास आणि लोकांकरुन ते करवून घेण्यास अतिशय सोपे झाले आहे. अभिनेता सुयश टीळकने सोशल मीडियावर नुकताच एक नवा ट्रेंड सुरु केला आहे. त्याने #Baapmanus या नावाने फोटो शेअर करत त्याच्या चित्रपटक्षेत्रातील तसेच इतर मित्रमैत्रिणींना त्यांच्या आयुष्यातील #Baapmanus कोण हे फोटो शेअर करण्यास सांगितले आहे. 

 

यावेळी अभिनेत्री अक्षया देवधर म्हणजेच आपल्या पाठकबाईंनी तिच्या आयुष्यातील बापमाणुस तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्याच तिने तिचे वडील. मामा आणि लहान मामा यांचा फोटो शेअर केला आहे.   
 
केवळ पाठकबाईच नव्हे तर अमेय वाघ, शिल्पा नवलकर, स्वप्ना वाघमारे जोशी यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील #Baapmanus शेअर केले आहेत. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर कलाकारांनी शेअर केलेले फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...