आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाला सीमा नाही म्हणत या मराठी कलाकारांनी थाटला संसार, भिन्नधर्मी व्यक्तीच्या पडले प्रेमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेनमेंट डेस्क -  आपण आतापर्यंत असे अनेक चित्रपट पाहिले असतील ज्यात हिरो-हिरोईन हे विरुद्ध धर्माचे असतात. त्यांच्या प्रेमप्रकरणाला घरुन विरोध होतो पण तरीही ते त्यांचे प्रेम तडीस नेतात आणि जन्मोजन्मीच्या गाठीत अडकतात. असाच काहीसा अनुभव आपल्या आवडत्या मराठी कलाकारांनी घेतला आहे. आपल्या आवडत्या अनेक मराठी कलाकारांनी धर्म-जात विसरुन जन्मोजन्मीच्या गाठी बांधल्या आणि आज ते त्यांच्या सुखी संसारात व्यस्त आहेत. 
 
लवकरच सागरीका घाटगे आणि  झहीर खान लग्न करण्याच्या तयारीत आहेत. झहीर मुस्लिम कुटुंबातील तर सागरिका मराठी कुटुंबातील आहे. अशावेळी दोघांच्या लग्नाला परवानगी कशी मिळाली याबद्दल विचारले असता झहीरने कुटुंबाने खूप सपोर्ट केला असे सांगितले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अशाच काही मराठी कलाकारांच्या जोड्या....
बातम्या आणखी आहेत...