आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monsoon Spl: अशी आहे अमृताची रोमॅंटिक डेट, पावसात भिजायला आवडतं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'झी इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज' या टॅलेंट शोमधून मराठी सिनेसृष्टीला मिळालेला गोड चेहरा म्हणजे अमृता खानविलकर. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृताला ओळखलं जातं. मराठीबरोबरच हिंदीतही अमृताने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मॉन्सून स्पेशलच्या सदरात अमृताने पावसाळ्यातील गंमती-जंमती आणि तिचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आहेत.
काय म्हणतेय अमृता जाणून घेऊया तिच्याच शब्दांत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...