आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : अश्विनी भावेचे रेड ड्रेसमधील नवे फोटोशूट बघून तुम्ही पुन्हा एकदा व्हाल तिचे फॅन!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावेने नुकतेच एक नवीन फोटोशूट केले असून त्यातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करुन अश्विनीने लिहिले, "Don't ever let anyone dull your sparkle #StayTuned P.C - @tejasnerurkarr styled by @shivanipatil_ jewellery- @png_jewellers" 

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुळकरने त्याच्या कॅमे-यात अश्विनीचे ग्लॅमरस रुप टिपले आहे. रेड कलरच्या गाऊनमध्ये अश्विनीचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. तिच्या या फोटोला प्रेक्षकांकडून लाइक्सच्या रुपात खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. पण अश्विनीने हे फोटोशूट नेमके कशासाठी केले, हे सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
 
पाहुयात, अश्विनीचे नवीन फोटोशूटमधील ग्लॅमरस रुप... 
बातम्या आणखी आहेत...