आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Diwali : 'जुई येती घरा तोची दिवाळी दसरा', वाचा जुईच्या घरी कसं असतं सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी आनंदाचा, मांगल्याचा, उत्साहाचा, ऊर्जेचा सण... दिवाळीला सुरुवात होताच सगळीकडे झगमगाट पसरतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या दीपोत्सवात न्हाऊन निघतो. अशा वेळी आपले आवडते कलावंत, सिनेतारे कशाप्रकारे दिवाळी साजरी करतात याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांमध्ये असते. प्रेक्षकांची ही उत्सुकता ताणून न धरता आम्ही तुम्हाला आज मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी हिच्या घरी दिवाळीचं सेलिब्रेशन कसं असतं, हे सांगत आहोत.
चला तर मग जाणून घेऊयात जुईच्या घरी कशी साजरी होत असते दिवाळी...
बातम्या आणखी आहेत...